பொருள் : धातू, प्लॅस्टिक इत्यादींपासून बनलेले, वरच्या बाजूला रुंद व खाली अरुंद नळी असलेले, द्रवपदार्थ भांडे इत्यादीत ओतण्यासाठी वापरण्यात येणारे शंकाकृती साधन.
எடுத்துக்காட்டு :
दुकानदार नरसाळ्यातून बाटलीत तेल ओतत आहे.
तेल सांडू नये म्हणून त्याने डब्याच्या तोंडावर नरसाळे ठेवले आहे.
ஒத்த சொற்கள் : गळणी, नरसाळे, नाळचे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A conically shaped utensil having a narrow tube at the small end. Used to channel the flow of substances into a container with a small mouth.
funnel