பொருள் : जीवनात केले जाणारे बरे वाईट काम.
எடுத்துக்காட்டு :
तिच्या चारित्र्यावर कुठलेही डाग नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : आयुष्यात केले जाणारे कार्य किंवा आचरण यांचे स्वरूप जे एखाद्याची योग्यता, माणुसकी इत्यादिचे सूचक असते.
எடுத்துக்காட்டு :
चारित्र्य व्यक्तीची योग्यता दर्शविते.
ஒத்த சொற்கள் : चरित्र
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जीवन में किए जाने वाले कार्यों या आचरणों का स्वरूप जो किसी की योग्यता, मनुष्यत्व आदि का सूचक होता है।
चरित्र मनुष्य की योग्यता को दर्शाता है।