பொருள் : प्रेम करणारा वा आवड असलेला.
எடுத்துக்காட்டு :
राघवन होम्सच्या गोष्टींचा चाहता होता.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : ज्याच्या मनात एखाद्याविषयी खास जागा आहे किंवा त्याची आवड आहे असा.
எடுத்துக்காட்டு :
पाश्चात्य संस्कृतीचे चाहते लोक विचार न करता कधीकधी काहीही करून जातात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :