பொருள் : अतिशय कंजूष असलेला.
எடுத்துக்காட்டு :
धनीराम शेटजी चिकट माणूस आहे, तो एकही पैसा खर्च करायला तयार होत नाही.
ஒத்த சொற்கள் : कद्रू, कवडीचुंबक, कृपण, चिक्कू, चुंबक, दामचुंबक, मख्खीचूस
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो बहुत ही कंजूस हो।
सेठ धनीराम मक्खीचूस है, एक पैसा भी खर्च करना नहीं चाहता।