பொருள் : तोंड वेडेवाकडे करून एखाद्यास दुःखी करणे.
எடுத்துக்காட்டு :
लहान मुले आपल्या मित्राला वेडावत होती.
ஒத்த சொற்கள் : वेडावणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखाद्याच्या संदर्भात ज्यामुळे त्याला राग येईल अशी कृती करणे.
எடுத்துக்காட்டு :
सर्व मुले त्याला ढेरपोट्या असे म्हणून चिडवायची.