பொருள் : जेवावयाच्या पानाभोवती पाणी फिरवून भाताचे घास ठेवण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
चित्राहुति घालून गुरुजींनी भोजनास प्रारंभ केला.
ஒத்த சொற்கள் : चित्राथी, चित्रावती, चित्रावथी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
भोजन से पहले थाली के बाहर जमीन पर दाहिनी ओर डाली जाने वाली अन्न की आहुति।
चित्राहुति देकर गुरु ने खाना शुरू किया।