பொருள் : हनुवटी, गळा आणि छातीचा वरचा अर्धा भाग काळा असलेला, राखाडी रंगाचा, चोचीच्या बुडापासून निघून डोळ्यातून एक तांबूस काळापट पट्टा जातो असा, लहान आकाराचा, एका पक्ष्यातील नर.
எடுத்துக்காட்டு :
चिमण्याची चोच उन्हाळ्यात काळ्या रंगाची होते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : डोळ्यावर तांबूस पांढरी रेघ असलेला, मातट तपकिरी पाठीवर काळ्या व तपकिरी रेघोट्या, पंखावर दोन आडवे पट्टे असणारा, लहान आकाराचा एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
चिमणी अंगणात दाणे टिपत होती.
ஒத்த சொற்கள் : चिमणी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा.
எடுத்துக்காட்டு :
मला लहान मुले खूप आवडतात.
ஒத்த சொற்கள் : इवला, चिमुकला, चिमुरडा, छोटा, लहान
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जिसका शरीर छोटा हो।
मुझे नन्हे-मुन्ने बच्चे बहुत अच्छे लगते हैं।