உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : रागाने युक्त होणे.
எடுத்துக்காட்டு : दादा तिच्यावर खूप चिडले.
ஒத்த சொற்கள் : कोपणे, चिडणे, तापणे, भडकणे, रागावणे, संतापणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी English
क्रोध से भर जाना।
Become angry.
பொருள் : वारंवार दाब देऊन चुरडणे.
எடுத்துக்காட்டு : पायाखाली मुंगी चिरडली.
ஒத்த சொற்கள் : चुरडणे, चेंदरणे, चेचणे, ठेचणे
बार-बार ऐसा दाब डालना कि दाब के नीचे की वस्तु विकृत हो जाय।
To compress with violence, out of natural shape or condition.
பொருள் : गाडी इत्यादी खाली येऊन मरणे किंवा चेंदामेंदा होणे.
எடுத்துக்காட்டு : कुत्रा गाडीखाली येऊन चिरडला गेला.
गाड़ी आदि के नीचे आकर मर जाना।
Cut off and stop.
பொருள் : एखाद्या वस्तूच्या खाली येऊन किंवा दाबला जाऊन विकृत होणे.
எடுத்துக்காட்டு : एक कुत्रा गाडीखाली येऊन चिरडला गेला.
ஒத்த சொற்கள் : कुचलणे
नीचे आकर या दबकर विकृत होना।
Become injured, broken, or distorted by pressure.
பொருள் : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.
எடுத்துக்காட்டு : माझे बोट दारात चेंबटले.
ஒத்த சொற்கள் : चेंगरणे, चेंबटणे, चेपणे, चेमटणे, चेमणे, दाबणे, पिळणे
किसी वस्तु पर दबाव पड़ना।
Place between two surfaces and apply weight or pressure.
நிறுவு