பொருள் : एखादी करावयाची गोष्ट पुढे ढकलणे किंवा रद्द करणे.
எடுத்துக்காட்டு :
चारही दिवस मी त्याची भेट घेण्याचे टाळले
ஒத்த சொற்கள் : टाळणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी कार्य का समय आगे कर देना या स्थगित करना।
अध्यक्ष ने चार दिन के लिए बैठक को टाला।பொருள் : बाकी न ठेवणे.
எடுத்துக்காட்டு :
त्याने आपल्या वडिलांचे कर्ज फेडले.
ஒத்த சொற்கள் : चुकते करणे, फेडणे
பொருள் : चुकीची गोष्ट सांगून एखाद्याच्या हातून चूक होईल असे करणे.
எடுத்துக்காட்டு :
लोकांनी पत्ता अयोग्य सांगून आम्हास चुकवले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Lead someone in the wrong direction or give someone wrong directions.
The pedestrian misdirected the out-of-town driver.