உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : द्विधा मनस्थिती, अडचण, मानसिक अशांती वा घाबरल्याने निर्माण होणारी मनोवस्था.
எடுத்துக்காட்டு : त्याची नेहमीची चिंता नाहीशी होऊन, आयुष्य सुरळीत झाले.
ஒத்த சொற்கள் : काळजी, घोर, चिंता, फिकीर, रुखरुख, विवंचना, हळहळ, हुरहुर
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी
दुविधा, अशांति, कठिनाई तथा घबराहट से उत्पन्न मनोदशा।
பொருள் : करू नये ती गोष्ट केल्यामुळे वा आवडणार नाही असे काही घडल्यामुळे होणारी मनाची तडफड.
எடுத்துக்காட்டு : रागाच्या भरात वडील भावाला थोडेसे रागावून बोललो त्याची मला चुटपुट लागून राहिली आहे.
நிறுவு