பொருள் : चिमणीपेक्षा लहान आकाराचा, डोके वरचा भाग आणि छाती हिरवी, नारिंगी, किरमिजी आणि जांभळ्या रंगाची, पार्श्वभाग निळसर जांभळा आणि खालचा भाग पिवळा असलेला एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
पंचरंगी सूर्यपक्षी मादीची हनुवटी आणि गळा राखी-पांढरा असतो.
ஒத்த சொற்கள் : चुही, पंचरंगी सूर्यपक्षी, मधुभक्षिका
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक पक्षी।
शकरख़ोरा आकार में छोटा और सुंदर होता है।