பொருள் : खेळण्याकरिता केलेला चिंध्यांचा,रबराचा वाटोळा गोळा.
எடுத்துக்காட்டு :
लहान मुले चेंडू खेळत होती.
பொருள் : क्रिकेटमध्ये गोलंदाजाने फलंदाजाला खेळण्यासाठी टाकलेला चेंडू.
எடுத்துக்காட்டு :
सचिनने पहिल्याच चेंडूला षट्कार ठोकला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
क्रिकेट के खेल में गेंदबाज़ द्वारा बल्लेबाज को फेंकी जाने वाली गोलाकार वस्तु।
सचिन के द्वारा फेंकी गई गेंद सीधे विकेट पर जाकर लगी।பொருள் : क्रिकेट खेळात गोलंदाजाने चेंडू फेकण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
सचिनने शोएबच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारला.
ஒத்த சொற்கள் : बॉल