பொருள் : एखाद्या वस्तूचे तुकडे-तुकडे होणे किंवा मूळ आकार बदलून जाणे.
எடுத்துக்காட்டு :
रेल्वेच्या टक्करमुळे ट्रकच्या चिंधड्या उडाल्या.
ஒத்த சொற்கள் : चिंधड्या उडणे, तुकडे-तुकडे होणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी वस्तु के ऐसे टुकड़े-टुकड़े हो जाना कि वह पहचान न आए।
ट्रेन की टक्कर से एक ट्रक के परखचे उड़ गए।