பொருள் : ज्याने बाटलीतील पदार्थ चोखता येतो तो लहान मुलांच्या बाटलीच्या वरच्या टोकाशी लावलेला छिद्रयुक्त भाग.
எடுத்துக்காட்டு :
संसर्गदोष न होण्यासाठी चोखणीला नेहमी स्वच्छ ठेवावे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A flexible cap on a baby's feeding bottle or pacifier.
nipple