பொருள் : दुसर्याची वस्तू त्याच्या नकळत जबरदस्तीने लुबाडणारा माणूस.
எடுத்துக்காட்டு :
लोकांनी चोराला पकडून पिटले
ஒத்த சொற்கள் : चोर
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : सहजासहजी लक्षात येणार नाही असा.
எடுத்துக்காட்டு :
त्याने तिच्याकडे चोरटा कटाक्ष टाकला.
பொருள் : नियम अथवा कायदा ह्याद्वारा अधिकार न दिलेला.
எடுத்துக்காட்டு :
अनधिकृत इमारती पाडाव्यात.
त्या देशात मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा चोरटा व्यापार चालत असे.
ஒத்த சொற்கள் : अनधिकृत
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जिसके लिए अधिकार न दिया गया हो या अधिकार रहित।
आप हमें अलग करने की अनधिकृत चेष्टा न करें।