பொருள் : वीस अधिक चार मिळून होणारी संख्या.
எடுத்துக்காட்டு :
पन्नासातून चोवीस वजा कर
பொருள் : इंग्रजी महिन्यातील चोविसाव्या दिवशी येणारी तारीख.
எடுத்துக்காட்டு :
ह्या महिन्याच्या चोवीसला परदेशी जात आहे.
ஒத்த சொற்கள் : चोवीस तारीख, २४, २४ तारीख
பொருள் : वीस अधिक चार.
எடுத்துக்காட்டு :
तो चोवीस वर्षे ह्या गावी होते