பொருள் : चार रस्ते येऊन मिळ्तात अशी जागा.
எடுத்துக்காட்டு :
चौकात खूप गर्दी जमली होती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A junction where one street or road crosses another.
carrefour, crossing, crossroad, crossway, intersectionபொருள் : पोवाड्यातील कडवे.
எடுத்துக்காட்டு :
तिसर्या चौकात पुरंदराच्या स्वारीचे वर्णन आहे.
பொருள் : चहूबाजूस बांधकाम केलेली व मधे रिकामी असलेली जागा.
எடுத்துக்காட்டு :
वाड्याच्या मधल्या चौकात बरीच गर्दी जमली होती.
பொருள் : लग्नादी समारंभात, पाटपासोड्यावर गहू, तांदूळ यांनी काढलेला चौकोन.
எடுத்துக்காட்டு :
चौक भरून कुलस्वामिनीची स्थापना केली.