பொருள் : दार,खिडकी वा तसबीरीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून, जखडून बनविलेला चौकोनाकृती.
எடுத்துக்காட்டு :
या तसबिरीसाठी सोनेरी चौकट करायला हवी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण.
எடுத்துக்காட்டு :
ह्या डावात चौकट हुकूम आहे.
பொருள் : चारही बाजूंनी बंदिस्त करणारी वा मर्यादा घालणारी गोष्ट.
எடுத்துக்காட்டு :
त्याचे वर्तन कायद्याच्या चौकटीत बसणारे नव्हते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
(लाक्षणिक प्रयोग) चारों तरफ से घिरी हुई या मर्यादा निर्धारित करने वाली बात या वस्तु।
हालत ये है कि न्याय की चौखट में आवाज़ लगाने वाले दरबान की जेब भी यदि गरम ना की जाय तो भी आप न्याय की दूकान में कदम ना रख पाएँगे।பொருள் : तसबीर, चष्मा इत्यादींच्या काचेचा आधार.
எடுத்துக்காட்டு :
माझ्या चष्म्याची चौकट गोलसर आहे.
பொருள் : दार,खिडकीकरीता चार लाकडे इत्यादींना परस्परांच्या टोकांशी काटकोनात साधून,जखडून बनविलेली चौकोनाकृती.
எடுத்துக்காட்டு :
सुतार दाराची चौकट लावत आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : पत्त्यावरील चार खुणांपैकी एक समद्विभुज चौकोनी आकाराची खूण.
எடுத்துக்காட்டு :
ह्या डावात चौकट हुकूम आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A playing card in the minor suit that has one or more red rhombuses on it.
He led a small diamond.