பொருள் : स्थिती जाणून घेण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
सहा महिन्यांपर्यंत या माणसाने बायकोची वास्तपुस्त केली नाही
ஒத்த சொற்கள் : वास्तपुस्त, विचारपूस, समाचार
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Paying particular notice (as to children or helpless people).
His attentiveness to her wishes.பொருள் : एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम.
எடுத்துக்காட்டு :
तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
ஒத்த சொற்கள் : तपास, तपासणी, निरीक्षण, शोध
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी विषय से संबंधित तथ्यों के बारे में छानबीन करने का काम।
तहसीलदार गाँवों की जाँच-पड़ताल करने आ रहे हैं।