பொருள் : काचेच्या बांगडीवर रंगीबेरंगी लाखेची नक्षी केलेली बांगडी.
எடுத்துக்காட்டு :
कासारणीने सुंदर छंद आणले होते.
பொருள் : नक्षीदार, चांदीच्या जाड सुताचे पैंजण.
எடுத்துக்காட்டு :
सोनाराकडे छंद करायला टाकले आहेत.
பொருள் : वर्ण, मात्रा इत्यादी वृत्तानुसार काव्याची केलेली रचना.
எடுத்துக்காட்டு :
छंदाचा अभ्यास छंदशास्त्रात केला जातो.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :