பொருள் : ऊन, पाऊस इत्यादींचा त्रास होऊ नये म्हणून निवार्याच्या वरच्या बाजूला केलेला आडोसा.
எடுத்துக்காட்டு :
इथे ऊन फार आहे. तुम्ही छपराखाली उभे राहा.
ஒத்த சொற்கள் : छप्पर, शाकार, शाकारणी, शेकारणी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Protective covering that protects something from direct sunlight.
They used umbrellas as shades.