பொருள் : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील शहर.
எடுத்துக்காட்டு :
छिंदवाड्यात माझी मावशी राहते.
ஒத்த சொற்கள் : छिंदवाडा शहर
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
भारत के मध्य प्रदेश राज्य का एक शहर।
छिंदवाड़ा में मेरी मौसी रहती हैं।பொருள் : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
எடுத்துக்காட்டு :
छिंदवाडा जिल्ह्याचे मुख्यालय छिंदवाडा येथे आहे.
छिंदवाडा जिल्ह्यातील एक पर्वतावरील पचमढी हे एक पर्यटनस्थळ आहे.
ஒத்த சொற்கள் : छिंदवाडा जिल्हा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
भारत के मध्य प्रदेश राज्य का एक जिला।
छिंदवाड़ा जिले का मुख्यालय छिंदवाड़ा में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory