பொருள் : मैनेसारखा दिसणारा, पिवळ्या चोचीचा, पिवळ्या डोळ्यांचा, आखूड शेंडी आणि खालचा रंग राखाडी व पिंगड तसेच छातीचा रंग राखी-पांढुरका असलेला एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
जंगली मैनेच्या पंखावर करड्या रंगाच्या रेषा असून तिचे पाय नारिंगी किंवा पिवळ्या रंगाचे असतात.
ஒத்த சொற்கள் : साळुंखी, साळोख, सोळो कुर्ली
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक प्रकार की मैना जो मटमैले रंग की होती है और जिसके पूँछ के नीचे का भाग सफेद होता है।
जंगली मैना पहाड़ी क्षेत्रों में पाई जाती है।