பொருள் : कावळ्यापेक्षा लहान आकाराचा, निळ्या-राखी रंगाचा, पंखावर दोन रुंद काळे पट्टे आणि शेपटीच्या टोकावर काळी फीत तसेच पंखाखालून पांढुरका आणि हिरव्या-जांभळ्या रंगाची गडद मान असलेला काळ्या चोचीचा एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
कबुतराचे पाय तांबडे असतात.
ஒத்த சொற்கள் : कबुतर, काळा होला, जंगली कबुतर, तांब, पारवा, पारेवा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
झुंड में रहने वाला एक मँझोले आकार का पक्षी जो प्रायः मैदानों या छतों आदि पर दाना चुगते हुए देखा जा सकता है।
प्राचीन काल में कबूतर संदेशवाहक का काम करते थे।Wild and domesticated birds having a heavy body and short legs.
pigeon