பொருள் : छंदशास्त्राद्वारे प्रतिपादित आठ गणांपैक एक.
எடுத்துக்காட்டு :
जगणमध्ये पहिला तसेच शेवटचा वर्ण लघु आणि मधला वर्ण गुरू असतो.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
छंदशास्त्र द्वारा प्रतिपादित आठ गणों में से एक।
जगण में पहला तथा अंतिम वर्ण लघु और बीच का वर्ण गुरु होता है।