பொருள் : ज्याची गणती प्रलयात केली जाते असा खूप दिवसाच्या अंतराने येणारा पाण्याचा पूर.
எடுத்துக்காட்டு :
हिंदूंनुसार वैवस्वत मनुच्या वेळी आणि ईसाई, मुसलमान इत्यादींच्या अनुसार हज़रत नूहच्या वेळी असा जगबुडी झाली होती.
ஒத்த சொற்கள் : जलप्रलय
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :