உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : थोर व्यक्तींचा साजरा केला जाणारा जन्मदिवस.
எடுத்துக்காட்டு : वैशाख शुद्ध तृतीयेला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती साजरी करतात.
ஒத்த சொற்கள் : जन्मदिन, जन्मदिवस, जन्मोत्सव, जयंती
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी
किसी प्रसिद्ध व्यक्ति के जन्म लेने का दिन जो प्रायः उत्सव के रूप में मनाया जाता है।
பொருள் : ज्या दिवशी जन्म झाला आहे ती चांद्रमासानुसार असलेली तिथी.
எடுத்துக்காட்டு : फाल्गुन वद्य तृतीया ही शिवाजी महाराजांची जन्मतिथी आहे.
चान्द्रमास की वह तिथि जिस दिन किसी का जन्म हुआ हो।
நிறுவு