பொருள் : जर्मनी ह्या देशाचा रहिवासी.
எடுத்துக்காட்டு :
वुडहाऊस जर्मनांची सतत टोपी उडवतो आहे हे कोणाच्याच कसे लक्षात आले नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जर्मनी में रहनेवाला व्यक्ति।
हमारी प्रयोगशाला में दो जर्मन भी काम करते हैं।A person of German nationality.
germanபொருள் : जर्मनी, ऑस्ट्रिया व त्याच्या आसपासच्या भागात बोलली जाणारी एक भाषा.
எடுத்துக்காட்டு :
जर्मनमध्ये उच्चारातील आघात शब्दांच्या आद्य अवयवावर असतो.
ஒத்த சொற்கள் : जर्मन भाषा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जर्मनी,आस्ट्रिया व उसके आस-पास के क्षेत्रों में बोली जाने वाली एक भाषा।
यह पुस्तक जर्मन में लिखी गई है।The standard German language. Developed historically from West Germanic.
german, german language, high germanபொருள் : जर्मनीत राहणारा.
எடுத்துக்காட்டு :
मोझेस कार्व्हर नावाचा एक जर्मन शेतकरी आपल्या पत्नीसह ह्या गावात राहात असे.
பொருள் : जर्मनीचा वा त्याच्याशी संबंधित.
எடுத்துக்காட்டு :
श्यामला जर्मन संस्कृतीतील काही गोष्टी आवडतात.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जर्मनी का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
श्याम जर्मन संस्कृति में रुचि लेता है।Of or pertaining to or characteristic of Germany or its people or language.
German philosophers.