பொருள் : आडोशासाठी लावलेले लांबरुंद कापड.
எடுத்துக்காட்டு :
उन्हाची तिरीप येऊ नये म्हणून पडदा लावला
ஒத்த சொற்கள் : पडदा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
आड़ करने के लिए लटकाया हुआ कपड़ा आदि।
उसके दरवाजे पर एक जीर्ण पर्दा लटक रहा था।பொருள் : मध्ये आडोशासारखे वा संरक्षक भाग म्हणून असलेली पातळ अशी गोष्ट.
எடுத்துக்காட்டு :
श्वासपटल हा एक स्नायूंचा पडदा आहे.
ஒத்த சொற்கள் : पडदा
பொருள் : कर्णिकेतून घेतलेले रक्त आकुंचन प्रसरणाद्वारे धमन्यांमध्ये सोडणारा हृदयाचा खालचा कप्पा.
எடுத்துக்காட்டு :
कर्णिका व जवनिका ह्यांच्या मध्ये भोक असते.
ஒத்த சொற்கள் : निलय
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
शरीर शास्त्र के अनुसार हृदय के उन दो बड़े कोष्ठों में से एक जो नीचे की ओर होता है और जो दो भागों में बँटा होता है तथा जिससे शुद्ध रक्त शरीर के सभी भागों में भेजा जाता है।
अलिंद और निलय के बीच छिद्र होता है।