பொருள் : ज्यावर जवाच्या आकाराच्या सोन्याच्या कळ्या बसवलेल्या असतात अशी बांगडी.
எடுத்துக்காட்டு :
जवा मनगटावर सर्वात पुढे, तळव्याच्या बाजूला घालतात.
பொருள் : जवा ह्या दागिन्यात बसवलेली जवाच्या आकाराची कळी.
எடுத்துக்காட்டு :
ह्या जव्यात किती जव बसवले आहेत?
ஒத்த சொற்கள் : जव