பொருள் : फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा.
எடுத்துக்காட்டு :
आमटी आज झणझणीत झाली होती.
तिखट जेवण पचण्यास जड असते.
ஒத்த சொற்கள் : जलाल, झणझणीत, तिखट, तीव्र
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
तीक्ष्ण स्वादवाला।
चरपरा भोजन सुपाच्य नहीं होता।