பொருள் : ज्यात सर्व गोष्टींचे ज्ञान होत राहते अशी अवस्था.
எடுத்துக்காட்டு :
जागृतावस्थेतच आपल्याला इंद्रियाचे ज्ञान होते.
जगाचा वस्तुनिष्ठ अनुभव जागृतावस्थेतच शक्य आहे.
ஒத்த சொற்கள் : जाग, जागृतावस्था, जागृती, जाग्रदवस्था
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह अवस्था जिसमें सब बातों का परिज्ञान होता रहता है।
जागृत में ही हमें इंद्रिय ज्ञान होता है।