பொருள் : जाडी जास्त असलेली दोरी.
எடுத்துக்காட்டு :
गावकर्याने चोराला जाड दोरीने बांधले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : वजनी सामान उचलण्यासाठी कामास येणारी जास्त जाडीची दोरी.
எடுத்துக்காட்டு :
शेतकर्याने जाड दोरी आणली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक तरह की मोटी रस्सी जो भारी समान आदि उठाने के काम आती है।
किसान खेत हेंगाने के लिए हेंगा और बरही ले आया।