பொருள் : एक ऋषी जे विश्वामित्रचे शिष्य होते.
எடுத்துக்காட்டு :
पौराणिक कथेनुसार फुले चोरणारा समजून रुक्मानंद राजाच्या शिपायांनी चिंतन करीत बसलेल्या जाबालींना पकडून नेले.
जाबालींचे वर्णन पुराणांत आढळते.
ஒத்த சொற்கள் : जाबाली
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sage