பொருள் : एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असणारी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
स्वामी महाराजांनी जिज्ञासूंच्या प्रश्नांना मनापासून उत्तरे दिली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह जो जिज्ञासा करता हो या जानने की इच्छा रखता हो।
सत्संग में संतजी जिज्ञासुओं के प्रश्नों का उत्तर बड़ी तन्मयता के साथ दे रहे थे।பொருள் : ज्ञान मिळवण्याची इच्छा असणारा.
எடுத்துக்காட்டு :
त्याची वृत्ती फार जिज्ञासू आहे
ஒத்த சொற்கள் : चौकस