பொருள் : जन्मापासून मृत्यूपर्यंतचा काळ.
எடுத்துக்காட்டு :
माणसाचे आयुष्य साठ ते सत्तर वर्षांदरम्यान असते.
त्याने आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी वेचले
ஒத்த சொற்கள் : आयुष्य, आयू, जन्म, जीवनकाल, जीवित, हयात
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जन्म से मृत्यु तक का समय जिसकी गणना दिनों, महीनों, वर्षों आदि में होती है।
मनुष्य की औसत आयु साठ से सत्तर वर्ष के बीच होती है।பொருள் : एखाद्या गोष्टीचे असणे वा जगणे ज्यावर अवलंबून आहे ती गोष्ट.
எடுத்துக்காட்டு :
पाणी हे झाडाचे जीवन आहे.
பொருள் : जगण्याची विशिष्ट तर्हा.
எடுத்துக்காட்டு :
शाळेतलं चाकोरीबद्ध जीवन, त्यातून येणारं नैराश्य या सगळ्याचा परिणाम तुरळक प्रमाणात दिसू लागला आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : जगण्याचा व्यापार.
எடுத்துக்காட்டு :
ह्या महागाईमुळे गरीबांचे जगणे कठीण झाले आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : सजीवांचे अस्तित्व.
எடுத்துக்காட்டு :
वैज्ञानिकांच्या मते चंद्रावर जीवन नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जीवित रहने के लिए वह आवश्यक परिस्थिति जिसमें हवा, पानी आदि की उपलब्धता हो।
वैज्ञानिकों के अनुसार चन्द्रमा पर जीवन नहीं है।The organic phenomenon that distinguishes living organisms from nonliving ones.
There is no life on the moon.