பொருள் : जन्मापासून मृत्युपर्यंत विविध अवस्थांतून जाण्याची शृंखला वा क्रम.
எடுத்துக்காட்டு :
प्रत्येक जीवाचे जीवनचक्र वेगवेगळे असते.
ஒத்த சொற்கள் : जीवनसाखळी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जन्म लेने से मृत्यु तक की विभिन्न अवस्थाओं की शृंखला या क्रम।
हर जीव का जीवनचक्र अलग-अलग होता है।A series of stages through which an organism passes between recurrences of a primary stage.
life cycleபொருள் : हिंदू धर्मानुसार मानला जाणारा जन्म व पुनर्जन्म ह्यांमधील क्रम.
எடுத்துக்காட்டு :
मोक्ष मिळेपर्यंत जीवनचक्रातून सुटका होत नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
हिन्दू धर्मानुसार जन्म-जन्मांतर का क्रम।
मोक्ष न मिलने तक जीवनचक्र चलते रहता है।