பொருள் : एखाद्याचे नुकसान केल्याबद्दल त्याला द्यावयाचा मोबदला.
எடுத்துக்காட்டு :
काच फोडल्याबद्दल त्याला नुकसानभरपाई द्यावी लागली.
ग्रंथालयाचे पुस्तक माझ्याकडून हरवल्याने मला भूर्दंड भरावा लागेल.
ஒத்த சொற்கள் : दंड, नुकसानभरपाई, भूर्दंड