பொருள் : एखादे काम सुरू करण्यापूर्वी केलेली जुळवाजुळव.
எடுத்துக்காட்டு :
भटजी येण्याआधीच पूजेची तयारी केलेली होती
ஒத்த சொற்கள் : जुळवाजुळव, तयारी, पूर्वतयारी, पूर्वसिद्धता, सिद्धता
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The activity of putting or setting in order in advance of some act or purpose.
Preparations for the ceremony had begun.பொருள் : अनेक गोष्टी वा एखाद्या गोष्टीचे अनेक घटक एकमेकांना व्यवस्थित जोडले गेल्याने तयार होणारी मांडणी.
எடுத்துக்காட்டு :
व्याकरण वाक्याची जुळणी तपासते.