பொருள் : उपजीविकेसाठी करायच्या मुख्य कामधंद्याच्या जोडीला केले जाणारे दुसरे काम.
எடுத்துக்காட்டு :
त्याचे किराण्याचे दुकान आहे, जोडधंदा म्हणून तो भाज्याही विकतो.
ஒத்த சொற்கள் : पूरक धंदा, पूरक व्यवसाय
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
+ जीवन निर्वाह के लिए किए जाने वाले प्रमुख व्यवसाय के साथ-साथ किया जाने वाला दूसरा काम या व्यवसाय।
किसानों की आय बढ़ाने के लिए, पूरक आजीविका विकसित करने हेतु आवश्यक प्रशिक्षण और मदद दी जाती है।