பொருள் : जुंपलेल्या जनावराच्या गळ्यात जु अडकविण्याचा पट्टा.
எடுத்துக்காட்டு :
बैलाच्या गळ्याभोवतीचा जोत काढून त्याने बैलाला मोकळे केले
பொருள் : शेतीची जमीन उकरण्याचे लोखंडी पाळ असलेले साधन.
எடுத்துக்காட்டு :
शेतकरी भल्या पहाटे नांगर घेऊन शेतावर जातात
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : ज्याला बैलांची जोडी जुंपली आहे असा नांगर.
எடுத்துக்காட்டு :
म्हादबा भर उन्हात जोत धरून काम करत होता.