பொருள் : कार्यपूर्तीसाठी पराकाष्ठा करणे.
எடுத்துக்காட்டு :
शत्रूवर विजय मिळवण्यासाठी मावळे गडावर झुंजत होते.
ஒத்த சொற்கள் : झटणे, झुंज देणे, झुंजत, लढणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी चीज को प्राप्त करने के लिए भरसक प्रयत्न करना।
मैं इस काम को करवाने के लिए चार दिन से जूझ रहा हूँ।பொருள் : समवयस्कांसोबत वाद करणे किंवा त्यांना विरोध करणे.
எடுத்துக்காட்டு :
श्यामने सगळ्यांसमोर माझ्याशी भांडण केले, मी त्याला सोडणार नाही.
ஒத்த சொற்கள் : भांडण करणे, भांडणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बराबर वालों से लड़ाई या विरोध करना।
श्याम मुझसे हमेशा प्रतिद्वंद्विता करता है।