பொருள் : रागाने आणि मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
घरातल्या भांडणांमुळे त्याचे मन कुठेच रमत नव्हते
ஒத்த சொற்கள் : कलह, कुरबूर, चकमक, तंटा, बखेडा, बाचाबाची, भांडण, भांडणतंटा, वाद, वादावादी, विवाद
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी बात पर होने वाली कहा-सुनी या विवाद।
वह झगड़े का कारण जानना चाहता है।