பொருள் : गळ्यापासून पायापर्यंत घालायचे एक सैलसर वस्त्र.
எடுத்துக்காட்டு :
आपला निळा झगा जरा वर धरून ती लाटांमध्ये शिरली.
பொருள் : एक प्रकारचा अंगरखा ज्याचा खालील भाग चुणीदार पायजम्यासारखा घेरदार असतो.
எடுத்துக்காட்டு :
पूर्वीच्या काळी लोक दरबार इत्यादि ठिकाणी पायघोळ अंगरखा घालून जात असे.
ஒத்த சொற்கள் : पायघोळ अंगरखा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : अंगरख्यासारखा एक लांब पोशाख.
எடுத்துக்காட்டு :
कंचुकाचा वापर दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहे.
ஒத்த சொற்கள் : अंगरखा, कंचुक, खमीस, चोळणा, पेटी
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A loose collarless shirt worn by many people on the Indian subcontinent (usually with a salwar or churidars or pyjama).
kurta