பொருள் : ताड किंवा माड या जाडांची मोठी पाने.
எடுத்துக்காட்டு :
झावळीच्या पानांचा फडा बनवतात
ஒத்த சொற்கள் : झावळी
பொருள் : शेतातील गवतारू झोपडी.
எடுத்துக்காட்டு :
झोपडीबाहेर गाईसाठी बांधलेला झाप रिकामा होता.
பொருள் : शरीराचा पुढील भाग थोडा उंचावून पुढे झोकण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
आईला पाहताच मुलाने एकदम झेप टाकली.
ஒத்த சொற்கள் : झेप
பொருள் : तट्ट्या, कामट्या, गवत, झावळी इत्यादींचा केलेला दरवाजा.
எடுத்துக்காட்டு :
बाहेर जाताना त्याने झापे लावली.
ஒத்த சொற்கள் : झापा