பொருள் : निसटून जाण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
मुघलांच्या सैन्याला झुकांडी देत शिवराय आग्र्याहून पसार झाले.
பொருள் : एका बाजूला तोल जाण्याची स्थिती.
எடுத்துக்காட்டு :
दारू प्यायल्यामुळे त्याची झोकांडी जात होती.
ஒத்த சொற்கள் : झोकांडी