பொருள் : सर्व बाजूंनी बल सारखे असल्याने गोष्ट सरळ राहते ती स्थिती.
எடுத்துக்காட்டு :
उतारावरून धावताना त्याचा तोल गेला
ஒத்த சொற்கள் : तोल
பொருள் : वारा किंवा प्रकाश यांचा एका विशिष्ट दिशेने जाणारा एकवटलेला प्रवाह.
எடுத்துக்காட்டு :
मोटारीच्या दिव्याचा झोत अचानक अंगावर आल्यामुळे मी गोंधळलो
ஒத்த சொற்கள் : झोत
பொருள் : तुलनेत एखाद्या विशिष्ट बाजूस असण्याची स्थिती.
எடுத்துக்காட்டு :
त्यांच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला.
ஒத்த சொற்கள் : रोख