பொருள் : आक्रमण अथवा एखाद्याविरुद्ध काही तरी करण्यासाठी अनुकूल परिस्थितीचा शोध.
எடுத்துக்காட்டு :
गडाच्या तळाशी शत्रूच्या केवळ टपून बसण्याने मावळे मागे हटले नाहीत.
ஒத்த சொற்கள் : टपलेले असणे, टपून बसणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The act of concealing yourself and lying in wait to attack by surprise.
ambuscade, ambush, lying in wait, trap