பொருள் : दैवतेच्या प्रतिमेचा ठसा उमटवलेला धातूच्या पत्र्याचा तुकडा.
எடுத்துக்காட்டு :
अण्णांनी सोनाराकडून अंबाबाईचा एक चांदीचा टाक करून घेतला.
ஒத்த சொற்கள் : टांक
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
धातु की चद्दर पर बना हुआ देवता या पूर्वज का ठप्पा या छाप।
पिताजी ने सुनार से अंबाबाई देवी का एक चांदी का टाँक बनवाकर लिया।