பொருள் : दोन्ही हातांनी एकामेकांवर मारण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
भाषण संपल्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A clap of the hands to indicate approval.
handclapபொருள் : एका तळहाताने दुसर्या तळहातावर मारल्याने होणारा आवाज.
எடுத்துக்காட்டு :
टाळ्यांच्या कडकडाटात तो आवाज कुणाला ऐकू आला नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
दोनों फैली हुई हथेलियों को पीटने से उत्पन्न शब्द।
तालियों की गड़गड़ाहट से कमरा गूँज उठा।A clap of the hands to indicate approval.
handclap